नोव्हेंबर महिन्यात कोणते पिक घ्यावे ?


 एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात. एकाच जमिनीत तेच तेच पिक वर्षानुवर्षे घेत गेले म्हणजे पीक चांगले येत नाही, असा शेतकर्‍यांचा शेकडो वर्षाचा अनुभव आहे पण या अनुभवाला शास्राची जोड नव्हती म्हणून पिकावर तेच पीक चांगले का येत नाही, कोणत्या पिकावर कोणते पिक चांगले येईल व कोणत्या पिकावर ते चांगले येणार नाही

नोव्हेंबर महिन्यात कोणते पिक घ्यावे ? 

भुईमूग–गहू : ही एक हंगामी फेरपालट आहे. यात गहू यशस्वी होण्यासाठी पाण्याची सोय असली पाहिजे. लवकर येणार्‍या भूईमुगाच्या जातीच या फेरपालटीत घेतल्या पाहिजेत. या फेरपालटीत गव्हाला खत देण्याची शिफारस असल्यामुळे गहू चांगला येऊ शकतो.

Post a Comment