District Central Co-operative Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , स्थापना ,कर्ज योजना आणि संपूर्ण माहिती

District Central Co-operative Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , स्थापना ,कर्ज योजना आणि संपूर्ण माहिती


 महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण ३६ जिल्हे असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मात्र ३१ आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वित्तीय समावेशन घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सहकारी संस्था ठरतात. आर्थिक व वित्तीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत व तळागाळापर्यंत पोहोचणे म्हणजे वित्तीय समावेशन होय.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माहिती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सहकारी कर्जपुरवठा यंत्रणेतील शिखर (अॅपेक्स) बँक आहे. तिची स्थापना १९११ साली झाली. त्यावेळी तिचे कार्यक्षेत्र मुंबई इलाख्यापुरते होते. १९५६ च्या राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ सहकारी बँक तिच्यात विलीन झाली व तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विस्तारले.
राज्य पातळीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विपणन संघासारख्या संस्थांना आवश्यक तो कर्जपुरवठा करणे आणि मुंबई शहरात बँकिंगचा सर्वसाधारण व्यवहार करण्यासाठी शाखा चालविणे, ही कामेदेखील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते .

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापना

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सहकारी कर्जपुरवठा यंत्रणेतील शिखर (अॅपेक्स) बँक आहे. तिची स्थापना १९११ साली झाली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज योजनाएक टिप्पणी भेजें

और नया पुराने