पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव (Today's petrol-diesel prices) विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर 8 मिनिटांपूर्वी व्यवसाय

0

 


Today's petrol-diesel prices: पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले. आजही इंधनाचे दर स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवरही झाला आहे.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या माहितीनुसार, आज मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


नोएडामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नोएडामध्ये पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. लखनऊमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 95.28 रुपये आहे, तर डिझेल 86.80 रुपये आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोलची किंमत 100.58 रुपये आणि डिझेलची किंमत 85.01 रुपये आहे.


प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली


 


पेट्रोल - 95.41 रुपये प्रति लिटर


डिझेल - 86.67 रुपये प्रति लिटर


मुंबई


पेट्रोल - 109.98 रुपये प्रति लिटर


डिझेल - 94.14 रुपये प्रति लिटर


कोलकाता


पेट्रोल - 104.67 रुपये प्रति लिटर


डिझेल - 89.79 रुपये प्रति लिटर


चेन्नई


पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर


डिझेल - 91.43 रुपये प्रति लिटर

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
एक टिप्पणी भेजें (0)